मराठी मिम्स Marathi Meme
1.69K subscribers
2.07K photos
10 videos
24 links
भन्नाट मराठी मिम्स


पटलं तर घ्या 🎃



Admin: @dappu
Download Telegram
बायको:- अहो चला की रावणदहन
बघायला,


नवरा:- अगं मी काय लहान आहे का
आता?






बायको:- नाही हो! पण दुसऱ्याच्या
बायकोकडे बघितलं की कसे हाल
होतात ते तरी जरा बघा ना..!
🥺🥺🤣😂🤣
https://tttttt.me/+RJPo7L8fL5gzNjU1

दिल दोस्ती दुनियादारी
म्हणजे.....
रंगणाऱ्या गप्पा,गप्पांची मैफल...
मैत्रीचा कट्टा, कट्ट्यावरची मैत्री,
इथेच तर कळते....
दिल-दोस्ती ची दुनियादारी..!

@dil_dosti

नवीन ग्रुपची लिंक, सर्वांनी जॉईन करा
(नविन मेबर्ससाठी)
नमस्कार मित्रांनो,

(Note - फोटो फक्त लक्ष वेधण्यासाठी आहे)

सर्वजण छान मिम बनवत आहात त्यामुळे सर्वांचे अभिनंदन,
सूचना द्यायचं कारण अजून पण काही लोकांना oc,noc,nsidb,bump म्हणजे काय हे समजल नाही.

Oc - original content - जे लोक स्वतः चा मिम बनवून ग्रुप वर पोस्ट करतात.
Noc-Not Original Content - कुणाचा आवडलेला मिम आपण ग्रुप वर पोस्ट करत असाल तर त्याला क्रेडिट देऊन मिम पोस्ट करा.
Nsidb - Not sure if done before - जर एखादी मिम झाली असेल की नाही यासाठी
Bump- Be Up my Post - एखादी मिम खूप आवडली असेल आणि तिला रिच भरपूर मिळाली तर त्या मिम ला पेज वर टाकण्यात येते

तर अशा प्रकारे तुमच्या मिम पोस्ट करत चला.
आणखी एक गोष्ट काही लोक एखाद्याची मिम चोरून स्वतः चा वॉटरमार्क टाकत आहेत हे चालणार नाही अशा व्यक्तीला पद्धतशीपणे ग्रुप मधून बाहेर काढण्यात येईल कोणतीही पूर्व सूचना न देता.याची दखल घावी❤️❤️❤️.
कुठून येतात हे न्युजपोर्टल वाले 😂🤣
कालच्या बातमीच्या आधी ज्यांना पूनम पांडे माहिती नव्हती ते लय म्हणजे लैच निरागस आहेत
आज येस बँकेतून कॉल आला होता

त्यावर एक बाई त्यांच्या बँकेत अकाउंट उघडण्याविषयी हिंदीत बोलत होती, तिला म्हटलं मराठीत बोल तर म्हणते येत नाही, मग मी पण शिकून घे आधी अन मग मला कॉल लाव म्हणालो आणि कॉल कट केला


मराठी बोला
मराठी बोलायला लावा
मराठी जतन करा