CivilMania
736 subscribers
176 photos
5 videos
102 files
47 links
All about Civil engineering
▪️Information about various competitive exams and their Recruitment process
▪️Discoveries in Civil engineering
▪️Motivational messages
🔥 Developing roads of success🔥
Visit : https://civilmania.in
✉️[email protected]
Download Telegram
ESE 2021 Prelims Exam Timetable
2155.pdf
166.6 KB
MPSC Update
SEBC to EWS Conversion Link Notification
MPSC
Date extended to change
SEBC TO EWS/OPEN
Last Date 28 JUNE 2021
MPSC Prelims Updated Syllabus
Forwarded from Civil Info ©
3189.pdf
1.2 MB
अभियांत्रिकी सेवा(Civil) 2019 सुधारीत जाहिरात
REGARDING PENDING RESULTS BY MPSC
🚨MPSC PRE 2020 Result out 🚨
3961.pdf
194.7 KB
🔥List of selected candidates
🔥राज्यसेवा पूर्व परीक्षा निकाल 2020🔥
3964.pdf
208.9 KB
राज्यसेवा पूर्व परीक्षा निकाल 2020
3977 (1).pdf
5.7 MB
🔥 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२० 🔥

परीक्षा दिनांक १८ डिसेंबर २०२१

अर्ज सादर करण्याचा कालावधी : १४ सप्टेंबर २०२१ रोजी १४.०० वाजल्यापासून २८ सप्टेंबर २०२१ रोजी २३.५९ वाजेपर्यंत
List of Documents to be uploaded with the application of MPSC MES Mains 2020
@civilmaniaa
Detailed list of documents
@civilmaniaa
Forwarded from Civil Info ©
अनेक उमेदवार यांचे ई-मेल ,इन्स्टाग्रामवर वर DM आलेले आहे की EWS चे प्रमाणपत्र
MES 2020 साठी कोणत्या वर्षाचे वैध मानले जाईल.

लक्षात घ्या 6 जुलै च्या शासन निर्णय मध्ये मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिलेले आहेत.
परंतु सदर शासन निर्णयात परीक्षा याचा उल्लेख केल्या मुळे काहीना संभ्रम निर्माण झालेला आहे.

🛑 लक्षात सदर परीक्षा म्हणजे परीक्षा ज्या वर्षी झाल्या त्या वर्षाचा EWS प्रमाणपत्र सोबत संबंध नाही.

सदर शासन निर्णय मध्ये 2018-19 व 2019-2020 मधील परीक्षा यांचा अर्थ या आर्थिक वर्षात आलेल्या जाहिराती हा आहे.

MES 2020 ची जाहिरात ही मार्च 2020 मध्ये आली.
त्यामुळे ती 2019-2020 या गटात मोडते.
व सदर गटा साठी मार्च 2020 ला वैध असलेले EWS प्रमाणपत्र याची गरज आहे.