Civil Info ©
26.3K subscribers
2.51K photos
35 videos
590 files
500 links
Civil engineering च्या महाराष्ट्रातील सर्व नौकरी विषय घडामोडी ग्रामीण भागातील मुला पर्यंत पोहोचवने हा आमचा प्राथमिक हेतू.
🔥Exclusive Breaking Update Regarding Recruitment Process Of Civil Engineering.

Contact : [email protected]

@civinfo
Download Telegram
MPSC ची 11 तारखेला होणारी राज्यसेवा परीक्षा समोर ढकलण्यात आली आहे. 1 नोव्हेंबर रोजी होणारी अभियांत्रिकी सेवा व 22 नोव्हेंबर रोजी होणारी संयुक्त पूर्व परीक्षा या बाबत काय निर्णय असेल यांची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

लक्षात घ्या आता तोंडावर राज्यसेवा परीक्षा आली होती त्यामुळे Tv न्यूज मध्ये राज्यसेवा परीक्षा समोर ढकलली अशी बातमी आहे.

परंतु MPSC परीक्षा समोर जाण्याचे जे मुख्य कारण आहे ते बघता आगामी काळात शासन दरबारी आरक्षण संदर्भात काही निर्णय चर्चा होऊन एक धोरण तयार केले जाईल. तसेच कोरोना ची सद्यस्थिती लक्षात घेता तृतास परीक्षा घेणे योग्य नाही. अनेक परीक्षेची तयारी करणारे उमेदवार हे कोरोना ग्रस्त झालेले आहे.त्याचा सुध्दा प्रश्न आहे. आगामी काळात कोरोना स्थिती बघून त्या नंतर स्पर्धा परीक्षा होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे MPSC सर्व परीक्षा पुढे ढकलून नवीन वेळापत्रक जाहीर करेल अशी शक्यता आहे.


आज रात्री उशिरा पर्यंत किंवा उद्या या बाबत MPSC कडून एक अधिकृत घोषणा संकेतस्थळावर येणार.

तो पर्यंत पूर्व परीक्षा अभ्यास सुरू ठेवा.
@civinfo
अधिकृत लेखी घोषणा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या बाबतची.
सामन्य प्रशासन विभाग तर्फे आज MPSC ला पत्र देण्यात आले आहे.याचा उल्लेख संदर्भात केला आहे.
@civinfo
पुढील आठवड्यात इतर परीक्षा बद्दल चित्र स्पष्ट होईल. तो पर्यंत अभ्यास सुरू ठेवा.
@civinfo
महाराष्ट्र लोकसेवा आयोग सोबत कोणताही पत्र व्यवहार किंवा ई-मेल करायचा झाल्यास तो मा. अध्यक्ष यांच्या नावाने न करता मा.सचिव यांच्या नावानेच करावा लागतो.
@civinfo
मध्यंतरी या बाबत लोकसेवा आयोगाने एक परिपत्रक सुध्दा जाहीर केले होते.
सर्वसाधारण सूचना
आजची तारीख
१०-१०-२०२०

@civinfo
5_6057628385448821082.pdf
596.7 KB
काल सुधाकर शिंदे सर ( IAS, 2015 , Deputy Collector - 2014 , ABDO - 2013 ) यांचे कोरोना संसर्गामुळे दु: खद निधन झाले.
RIP..💐💐


त्यांचा संघर्षमय प्रवास त्यांच्यात शब्दात..
@civinfo
MPSC कडून 1 नोव्हेंबर 2020 रोजी होणाऱ्या अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा बद्दल स्पष्टता येणे आवश्यक आहे.

27 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान SSC JE 2019 tier-1 ची परीक्षा आहे.

जर MES पुढे जाणार असेल ते आताच जाहीर केले तर मूल SSC JE ची परीक्षा वर लक्ष केंद्रित करून परीक्षा चांगल्याप्रकारे देऊ शकणार.

परंतु वेळेवर राज्यसेवा सारखे 1 दिवस आधी जाहीर करणार परीक्षा समोर जात आहे यामुळे SSC JE ला मुखावे लागणार.
कारण SSC JE चा अभ्यासक्रम व MES अभ्यासक्रम वेगळा असल्याने दोन्ही परीक्षा एकाच वेळी उत्तम रित्या देणे शक्य नाही.
त्यामुळे काही जण कोणत्या पण एका एक्साम ची तयारी करीत असून एक एक्साम स्कीप करीत आहे.
@civinfo.
सद्य राज्यात अनलॉक ची प्रक्रिया हळू हळू सुरू असून दिवाळी पर्यंत सर्वच सुरू होणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्य देशातील परिस्थिती नोव्हेंबर मध्ये पूर्वपदावर येणार. तेव्हा परिस्थिती पूर्वपदावर येण्याच्या Transition पिरियड मध्ये परीक्षा घेण्यापेक्षा परिस्थिती सामन्य झाल्यावर मुलांना एक महिना अभ्यास साठी योग्य वेळ देऊन एक महिना आधी पूर्व सूचना देऊन परीक्षा देणे योग्य ठरणार.
@civinfo
🛑 लक्षात स्पर्धा परीक्षा म्हणजे घ्याच्या म्हणजे घ्याच्या मग कश्या पण घाईगडबडीत विद्यापीठाच्या परीक्षा घेतल्या तशा परीक्षा नाही.

येथे नौकरी चा संबंध आहे. उत्तम सकारात्मक वातावरण मध्ये तयारी करून परीक्षा देण्याची संधी मिळणे आवश्यक आहे. कारण 3-4 वर्षाची मुलाची मेहनत असते . तेव्हा चांगला अटेम्प मुलाचा गेला पाहिजे.
@civinfo
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दि. ११ ऑक्टोबर रोजी दुपारी १:३० वा. महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करतील.

CM Uddhav Thackeray will address the State at 1:30 pm on 11th October, 2020.

Watch LIVE:
Facebook: https://bit.ly/2TZbpTX
Twitter: https://bit.ly/30RheWt
YouTube: https://bit.ly/33JEnMA
Instagram: https://bit.ly/3iVaE7T
MES 2018 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग मध्ये निवड झालेल्या उमेदवार यांच्या नियुक्ती संदर्भात प्रक्रिया सुरू असून लवकरच पुढील काही दिवसात शासन निर्णय जाहीर होऊन नियुक्ती दिली जाऊ शकते.
तसेच जलसंपदा विभागात निवड झालेल्या उमेदवार यांच्या नियुक्तीचे काम प्रगती पथावर आहे.

मागील वर्षी 18 नोव्हेंबर 2019 रोजी सदर निकाल जाहीर झालेला होता.
@civinfo
🛑 मुद्दे की बात पूछता है भारत??

SSC JE 2019 पेपर-1 ची परीक्षा ही 27 ते 30 ऑक्टोबर 2020 रोजी देशभरात घेतली जाणार आहे.
परंतु बिहार मध्ये 28 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर दरम्यान विधानसभा निवडणूक होत असल्याने बिहार राज्यातील परीक्षा केंद्रावरील परीक्षा या 11 डिसेंबर 2020 रोजी होणार असल्याचे SSC ने जाहीर केले.

प्रश्न हा पडतो की देशात बाकी ठिकाणी परीक्षा एका दिवशी आणि 45 दिवसानंतर परीक्षा एका राज्यात हे कितपत योग्य.

यामुळे बिहारमध्ये ज्यांनी परीक्षा केंद्र दिले आहे त्याना पेपर चा अंदाज येऊन त्या नुसार तयारी करण्यासाठी भरपूर वेळ मिळेल .
यामुळे बाकी मुले ज्यांनी एक महिना आधी परीक्षा दिली ते स्पर्धेत मागे पडणार
.
@civinfo
परीक्षा या एकतर एका वेळी घेण्यात आल्या पाहिजे किंवा समोर ढकलून डिसेंबरमध्ये एकाच वेळी घेतली पाहिजे.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
वरील मताशी तुम्ही सहमत आहात काय ?
Anonymous Poll
88%
होय 👍
12%
नाही 👎
एकीकडे अभियांत्रिकी क्षेत्रात दर्जेदार अभियंता यांची गरज असताना फक्त कॉलेज मध्ये प्रवेश पूर्ण झाले पाहिजे या दृष्टिकोनातून निकष शिथिल करणे म्हणजे दर्जाहीन अभियंते निर्माण करून सुशिक्षित बेरोजगारी मध्ये वाढ करणे आहे.