Civil Info ©
26.2K subscribers
2.5K photos
35 videos
590 files
499 links
Civil engineering च्या महाराष्ट्रातील सर्व नौकरी विषय घडामोडी ग्रामीण भागातील मुला पर्यंत पोहोचवने हा आमचा प्राथमिक हेतू.
🔥Exclusive Breaking Update Regarding Recruitment Process Of Civil Engineering.

Contact : [email protected]

@civinfo
Download Telegram
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
आज स्वप्निल चा बळी गेला.
उद्या असे आणखी स्वप्नील होऊ शकते.
वेळीच सरकारने स्पर्धा परीक्षेबद्दल आपले धोरण स्पष्टकेले पाहिजे. व गतीने काम केले पाहिजे.
@civinfo
ही लढाई सर्वांनी मिळुन लढायची आहे. सर्व उमेदवार , टेलिग्राम ग्रुप , क्लास यांनी एकत्र होऊन लढले पाहिजे.

एकी हेच बळ
सर्व ब्रँच चे विद्यार्थी मग ते electrical , mechanical , civil तसेच Bsc. , BA, B.com , बीएड , डीएड , सर्वांनी एकजुटीने लढूया.
अबकी बार बेरोजगारी मर मार
आज सकाळी 10 ते 12 यावेळी ट्विटर वॉर आयोजित केला आहे. यात आपण ही सहभागी व्हावे.
हॅशटॅग #Declare_mpsc_exam
प्लॅन B तयार ठेवा..
मंगळवारी सकाळी 9.30 वाजेपासून आपण ट्विटर मोहीम राबविणार आहो.
सर्वांनी आपले ट्विटर खाते तयार ठेवा.
हॅशटॅग लवकरच दिले जातील.

हॅशटॅग हे मोजेकेच ठेवले तर योग्य रहातील असे आमचे वैयक्तिक मत आहे. कारण ट्रेण्ड होण्यास मदत होईल.
खूप सारे हॅशटॅग असल्यास ट्विट करताना मूल काही हॅशटॅग मिस करतात व ट्रेण्ड होण्यास प्रतिसाद फारसा मिळत नाही.

तुमच्या प्रतिक्रिया / सूचना हॅशटॅग संबधीत सुचवा.
2 ते 3 हॅशटॅग आपण फिक्स करून ट्विट करूया.


देशात आपला मुद्दा ट्रेण्ड झालास पाहिजे.


#हम होगे कामयाब
@civinfo
मंगळवारी आपण सर्व मिळून जी ट्विटर मोहीम राबविणार आहो त्यात पुढील हॅशटॅग असणार आहे.

१) #Increase_MPSC_Panel_Member
( यांचे कारण mpsc च्या मुलाखती सुरू होण्यासाठी mpsc चे सदस्य वाढणे आवश्यक आहे.)
२)#start_all_direct_recruitment_process
(सर्व सरळसेवा भर्ती परीक्षा प्रोसेस सुरू झाल्या पाहिजे)
३) #declare_Vacancy

@civinfo
मित्रांनो जास्त हॅशटॅग वापरले तर परिणाम होणार .
मान्य करतो की खूप सारे मुद्दे आहे.
पण आपल्याला एक एक मुद्यावर लक्ष केंद्रित करून ट्विटर मोहीम राबवली पाहिजे.
@civinfo
मंगळवारी आपण सर्व मिळून जी ट्विटर मोहीम राबविणार त्या साठी चे हॅशटॅग.
दिनांक : ०६/०७/२०२१
वेळ : सकाळी ९.३० वाजेपासून दिवसभर.

#Increase_MPSC_Panel_Member

#start_all_direct_recruitment_process

#declare_Vacancy

@civinfo
मंगळवारी आपण सर्व मिळून जी ट्विटर मोहीम राबविणार त्या साठी चे हॅशटॅग.
दिनांक : ०६/०७/२०२१
वेळ : सकाळी ९.३० वाजेपासून दिवसभर.

#Increase_MPSC_Panel_Member

#start_all_direct_recruitment_process

#declare_Vacancy

@civinfo
Civil Info © pinned «मंगळवारी आपण सर्व मिळून जी ट्विटर मोहीम राबविणार त्या साठी चे हॅशटॅग. दिनांक : ०६/०७/२०२१ वेळ : सकाळी ९.३० वाजेपासून दिवसभर. #Increase_MPSC_Panel_Member #start_all_direct_recruitment_process #declare_Vacancy @civinfo»