Civil Info ©
26.2K subscribers
2.49K photos
35 videos
589 files
499 links
Civil engineering च्या महाराष्ट्रातील सर्व नौकरी विषय घडामोडी ग्रामीण भागातील मुला पर्यंत पोहोचवने हा आमचा प्राथमिक हेतू.
🔥Exclusive Breaking Update Regarding Recruitment Process Of Civil Engineering.

Contact : [email protected]

@civinfo
Download Telegram
प्लॅन B तयार ठेवा..
मंगळवारी सकाळी 9.30 वाजेपासून आपण ट्विटर मोहीम राबविणार आहो.
सर्वांनी आपले ट्विटर खाते तयार ठेवा.
हॅशटॅग लवकरच दिले जातील.

हॅशटॅग हे मोजेकेच ठेवले तर योग्य रहातील असे आमचे वैयक्तिक मत आहे. कारण ट्रेण्ड होण्यास मदत होईल.
खूप सारे हॅशटॅग असल्यास ट्विट करताना मूल काही हॅशटॅग मिस करतात व ट्रेण्ड होण्यास प्रतिसाद फारसा मिळत नाही.

तुमच्या प्रतिक्रिया / सूचना हॅशटॅग संबधीत सुचवा.
2 ते 3 हॅशटॅग आपण फिक्स करून ट्विट करूया.


देशात आपला मुद्दा ट्रेण्ड झालास पाहिजे.


#हम होगे कामयाब
@civinfo
मंगळवारी आपण सर्व मिळून जी ट्विटर मोहीम राबविणार आहो त्यात पुढील हॅशटॅग असणार आहे.

१) #Increase_MPSC_Panel_Member
( यांचे कारण mpsc च्या मुलाखती सुरू होण्यासाठी mpsc चे सदस्य वाढणे आवश्यक आहे.)
२)#start_all_direct_recruitment_process
(सर्व सरळसेवा भर्ती परीक्षा प्रोसेस सुरू झाल्या पाहिजे)
३) #declare_Vacancy

@civinfo
मित्रांनो जास्त हॅशटॅग वापरले तर परिणाम होणार .
मान्य करतो की खूप सारे मुद्दे आहे.
पण आपल्याला एक एक मुद्यावर लक्ष केंद्रित करून ट्विटर मोहीम राबवली पाहिजे.
@civinfo
मंगळवारी आपण सर्व मिळून जी ट्विटर मोहीम राबविणार त्या साठी चे हॅशटॅग.
दिनांक : ०६/०७/२०२१
वेळ : सकाळी ९.३० वाजेपासून दिवसभर.

#Increase_MPSC_Panel_Member

#start_all_direct_recruitment_process

#declare_Vacancy

@civinfo
मंगळवारी आपण सर्व मिळून जी ट्विटर मोहीम राबविणार त्या साठी चे हॅशटॅग.
दिनांक : ०६/०७/२०२१
वेळ : सकाळी ९.३० वाजेपासून दिवसभर.

#Increase_MPSC_Panel_Member

#start_all_direct_recruitment_process

#declare_Vacancy

@civinfo
Civil Info © pinned «मंगळवारी आपण सर्व मिळून जी ट्विटर मोहीम राबविणार त्या साठी चे हॅशटॅग. दिनांक : ०६/०७/२०२१ वेळ : सकाळी ९.३० वाजेपासून दिवसभर. #Increase_MPSC_Panel_Member #start_all_direct_recruitment_process #declare_Vacancy @civinfo»
मित्रांनो जरी शासनाने आज MPSC चे 31 जुलै पर्यंत सदस्य भरण्याची घोषणा केली असली तरी ती तात्काळ करण्यासाठी व व सदर मुद्दा किती गंभीर आहे याची जाण होण्यासाठी highlight होणे गरजेचे आहे.

तसेच सरळसेवा भर्ती सुध्दा तात्काळ सुरू होणे गरजेचे आहे. व नवीन जाहिरात प्रकाशित होणे आवश्यक आहे.
तेव्हा उद्या सर्वांनी ट्विट मोहीम मध्ये सहभागी व्हावे ही नम्र विनंती🙏🙏.
@civinfo
सरकारने तात्काळ अर्ज भरलेल्या सरळसेवा भर्ती सुरू केली पाहिजे. तसेच नवीन पदाची जाहिरात काढली पाहिजे.
MPSC चे सदस्य लवकरात लवकर भरून मुलाखती लवकरात लवकर सुरु झाल्याच पाहिजे.

#Increase_MPSC_Panel_Member

#start_all_direct_recruitment_process

#declare_Vacancy

@civinfo
धन्यवाद🙏