Civil Info ©
26.2K subscribers
2.5K photos
35 videos
590 files
499 links
Civil engineering च्या महाराष्ट्रातील सर्व नौकरी विषय घडामोडी ग्रामीण भागातील मुला पर्यंत पोहोचवने हा आमचा प्राथमिक हेतू.
🔥Exclusive Breaking Update Regarding Recruitment Process Of Civil Engineering.

Contact : [email protected]

@civinfo
Download Telegram
जास्तीत जास्त ट्विट करा.
सदर शासन निर्णय संभ्रम निर्माण करणारा आहे.

एकीकडे शासन 2021-2022 या आर्थिक वर्षात SEBC ते EWS निवड करण्यासाठी लिंक जून 2021 मध्ये सुरू करते. व प्रमाणपत्र मात्र मार्च 2021 पर्यंत वैध असणारे सादर करा असे शासन निर्णय जाहीर करून सांगत आहे.
@civinfo
Civil Info ©
राज्यसेवा परीक्षेची अंतिम उत्तर तालिका लवकरच जाहीर होणार. अभियांत्रिकी सेवेची उत्तर तालिका जुलै दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. @civinfo
👆👆👆👆

25 जून रोजी अभियांत्रिकी सेवेची उत्तर तालिका जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याबाबत माहिती दिली होती.
@civinfo
Civil Info ©
@civinfo
सदर अंदाजित कटऑफ हा सुधारित अंतिम उत्तर तालिका नुसार साधारणपणे 1.5 ते 2 मार्क कमी येऊ शकतो.

अनेक मुलाचे 1.25 ते 2.5 पर्यंत मार्क कमी झाले आहे.
@civinfo
ओपन साठी Cutoff हा 33.5 ते 35 दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
कमी आला तर आनंदाची गोष्ट आहे.

@civinfo
MES पूर्व परीक्षा 2020 ची अंतिम उत्तर तालिका नुकतीच प्रसिद्ध झाली.
अनेक उमेदवाराचे ई-मेल येत आहे की निकाल कधी लागेल व मुख्य परीक्षा कधी होईल.

सुधारित बिंदूनमावली नुसार जाहिरात नव्याने mpsc च्या संकेतस्थळा वर प्रसिद्ध केली जाईल.
त्यानुसार निकाल तयार केला जाईल व तो जाहीर केला जाईल.

येत्या 1-2 आठवड्यात सुधारित जाहिरात आधी प्रसिद्ध होऊन त्या नंतर 5-6 दिवसात निकाल जाहीर होऊ शकतो. जुलै च्या शेवटीं किंवा ऑगस्ट च्या 5-6 तारखे पर्यंत निकाल जाहीर होणार.


🛑 लोकसेवा आयोगाचे मुख्य परीक्षा कधी घ्यायचे याचे नियोजन झाल्यास पूर्व परीक्षेचे निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच मुख्य परीक्षेची सूचना जाहीर करून अर्ज भरून घेतील.

मुख्य परीक्षा ही नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे.
@civinfo
🏆🥇🥇🏆
@civinfo
पूर्व परीक्षेचा निकाल लावताना एकूण जागेचे आयोगाने निर्धारित केलेल्या रेशो नुसार मूल निवडतात.
या नुसार येणारा कट ऑफ हा खुल्या गटा साठी असतो.
यात एकूण पात्र होणाऱ्या उमेदवार मध्ये ज्या ज्या प्रवर्ग साठी जागा आरक्षित आहे त्यानुसार त्या प्रवर्ग मधील उमेदवार आयोगाच्या निर्धारित रेशो नुसार उपलब्ध होत आहे की ते तपासले जाते.

जर उमेदवार असतील तर खुल्या गटा साठी जो कटऑफ असणार तोच मग त्या आरक्षित गटा साठी असतो.

मात्र उमेदवार उपलब्ध नसतील तर त्या आरक्षित गटा चा कटऑफ कमी केला जातो.


🛑🛑🛑त्यामुळे ज्यांना अस वाटत आहे की SEBC च्या जागा ओपन मध्ये गेल्या मुळे ओपन चा पूर्व परीक्षेचा कटऑफ कमी आला असता आणि 25, 26 गुण असणारे मूल पूर्व परीक्षा पास झाले असते तर हा समज चुकीचा आहे. पूर्व परीक्षेच्या निकालाच्या वेळी SEBC आरक्षण नसत आणि त्या जागा खुल्या प्रवर्ग मध्ये असत्या तरी कटऑफ हा OPEN साठी 27 आला असता.

@civinfo
पढाई लिखाई सुरू करो । AEE बनो ।
क्यू पढे हो इस कटऑफ के चक्कर मैं ।
मित्रांनो सप्टेंबर महिन्याच्या शेवट पर्यंत अभ्यास पूर्ण होईल असे नियोजन सर्वांनी ठेवा. नंतर उजळणी सुरू करा. सप्टेंबर महिन्यानंतर मिळणार वेळ हा बोनस असल्याचे समजून ज्या घटकांचा अभ्यास कमी पडतो ते घटक मजबूत करा.
टेस्ट द्या. MCQ चा भरपूर सराव करा.
@civinfo
MES 2020 च्या जाहिरातीत खेळाडू साठी एकूण 9 पदे आरक्षित असून त्या साठी 24 उमेदवार पात्र ठरलेले आहे.
@civinfo
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM