Only Study Official ©
11.5K subscribers
1.73K photos
36 videos
536 files
503 links
[email protected]
Only study official हे चॅनेल सिव्हील इंजिनीअरींग स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले अधिकारी चालवत आहेत.या चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे हाच एकमेव हेतू आहे.
Download Telegram
जो उमेदवार department नक्की जॉईन करणार असेल त्यांनी त्याच department चा DV करा. विनाकारण DV करून दुसऱ्याला मानसिक त्रास देऊ नका. एक महिन्याच्या आत department मध्ये तुम्ही जॉईन नाही केल तर तसही तुमची जागा रद्द होणार आणि खालील प्रतीक्षा यादीतून मुले घेतलेली जाणार. प्रतीक्षा यादी मधील मुलांचे हे काही दिवस निघून जातील. पण ह्या दिवसा मध्ये तो उमेदवार आणि त्याचे कुटुंब खूप मोठ्या मानसिक त्रासमधून जाईल याला सर्वस्वी जबाबदार विनाकारण DV करणारे उमेदवार असतील. पुढे आयुष्य खूप मोठे कोणत्या रूपाने तुमचे चांगले वाईट कर्म येतील तुम्हाला समजणार नाही.

Karma is indeed powerful; it can impact us in both good and bad ways according to our actions.

सर्व साधारण मुलांची पसंती
1) PWD JE
2) PCMC JE
3) PMC JE
4) TPA JE
5) NP JE
6) ZP JE
7) WCD JE
8) PWD CEA
9) ZP CEA
10) WRD CEA

अशी आहे वरच्या क्रमांकाची पोस्ट भेटत असेल किंवा Joined असाल तर खालच्या क्रमांकाच्या पोस्टला DV ला जाऊ नका आणि उरवरीत उमेदवाराला सहकार्य करा.....
जास्तीत जास्त ठिकाणी ही पोस्ट forward करा
8759.pdf
45.7 KB
Adv.No.013/2023 Maharashtra Civil Engineering Services Main Examination 2022- Provisional Selection List @only_stdy
आचार_संहिता_काय_करावे_काय_करू_नये.pdf
1.3 MB
आचार_संहिता_काय_करावे_काय_करू_नये.pdf

Join @only_stdy
Only Study Official ©
8759.pdf
Opting out ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की करा.
आपल्या मुळे एका घरची चूल आयुष्यभर पेटू शकते याचे भान ठेवा.
खुप लोकांना 21 आणि 22 मध्ये ae 2 WRD भेटले आहे.तरी आपणास विनंती आहे की ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की opting out करा.

Join us @only_stdy
Only Study Official ©
Opting out ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की करा. आपल्या मुळे एका घरची चूल आयुष्यभर पेटू शकते याचे भान ठेवा. खुप लोकांना 21 आणि 22 मध्ये ae 2 WRD भेटले आहे.तरी आपणास विनंती आहे की ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की opting out करा. Join us @only_stdy
MPSC 2022 advertisement मध्ये AE2WRD हेच एकमेव सर्वग असून जर आयोगाच्या लक्षात आणले तर MPSC 2022 साठी Waiting List लावायला काहीच हरकत नाही.

जे लोक सद्द्या opting out करायला टाळाटाळ करत असतील त्याने जास्त काहीच फरक पडणार नाही तसेच भविष्यात गरजू उमेदवाराला उतीर्न यादीत स्थान मिळेल.



@only_stdy.
Manual of Model Code of Conduct (1).pdf
1.8 MB
Manual on Model Code of Conduct
Join @only_stdy
According to the ECI Manual on Model Code of Conduct
Appointment, recruitment and promotion of statutory body processes can continue....

Statutory body = WRD , ZP
Join @only_stdy
जिल्हा परिषद किंवा जलसंपदा विभाग आचारसंहिता चे कारण देऊन भरती प्रक्रिया थांबवत असेल तर त्यांना हे ECI CODE OF CONDUCT MANUAL दाखवा.
Join @only_stdy
Only Study Official ©
8769.pdf
राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

अभ्यास चालू ठेवा, कमी पडू नका. नको त्या गोष्टीं पासून लांब राहा 🙏

Join @only_stdy
Revised Answer key for Solapur Municipal Corporation (SMC) Recruitment Exam is live till 25th March 2024, 11:55 PM.



Login Link : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32645/84486/login.html


Join @only_stdy
दोन दोन पोस्ट काढून waiting वरील candidate कडून पैसा मागणी करणाऱ्यावर कारवाई होयायल हवी
International Astronomical Union approves Chandrayaan-3 landing site name ‘Shiva Shakti’

#CA

Join @only_stdy
Monday Motivation

एकदा फिजीक्सच्या टीचरने मुलांना प्रश्न विचारला, 'कारमधे ब्रेक्स का लावलेले असतात?'

त्यावर निरनिराळी उत्तरे आली
1] 'थांबण्यासाठी'
2] 'वेग कमी करण्यासाठी'
3] 'अपघात टाळण्यासाठी'

4] परंतू सर्वात चांगले उत्तर होते 'जास्त वेगाने जाता येण्यासाठी'

असे कसे? जरा विचार करा. जर तुमच्या कारमधे ब्रेकच नसते तर तुम्ही जास्तीत जास्त किती वेगाने गाडी चालवाल ?

कारला ब्रेक आहेत म्हणूनच तुम्ही वेगाने गाडी चालवण्याचे धाडस करू शकता, तुमच्या इच्छीत स्थळी पोहोचू शकता.

जीवनातही तुम्हाला पालक, शिक्षक, मित्र, इ. रूपात ब्रेक्स मिळतात. ते तुम्हाला वेळोवेळी टोकतात, अड़वतात, शंका कुशंका उभ्या करतात, तुमच्या मार्गात अडथळे आणण्याचे काम करतात. असे लोक तुम्हाला चिड आणतात. परंतु लक्षात ठेवा जिवनात वेळोवेळी आलेल्या अशा ब्रेक्समुळेच तुम्ही आज आहे ते स्थान मिळवू शकला आहात. असे ब्रेक्स नसते तर तुम्ही कुठतरी भरकटला असता, अपघातात किंवा संकटात सापडला असता.

म्हणूनच जिवनात अधूनमधून येणाऱ्या अशा 'ब्रेक्सची' जाण ठेवा. त्यांचा योग्य वापर करा.

#fowarded
WRD One Tab whatsapp link
🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑
https://wa.link/xqyfl9 मंगेश चिवटे cm osd
https://wa.link/odwhjl राहुल गेठे osd cm
https://wa.link/v1cpgn प्रभाकर काळे cm PA
https://wa.link/anrj06 नितीन लालसरे cm PA
https://wa.link/cj6kx3 सोनवणे CM PA
https://wa.link/c9zcgg महाले फडणवीस OSD
https://wa.link/s6o8bz सुर्वे फडणवीस PA
https://wa.link/qkyesq फडणवीस साहेब PA
https://wa.link/hoj9eq अनिल ढिकले अजित पवार PA
https://wa.link/vkm7wz अविनाश सोलवट अजित पवार PA
https://wa.link/l5oz8y संजय गायकवाड https://wa.link/1z6f5h श्रीकांत शिंदे
https://wa.link/ya3cfd उदय सामंत PA
https://wa.link/ip3g8n शंभूराज देसाई
https://wa.link/di7dzy तानाजी सावंत
https://wa.link/tosq4m धनंजय मुंडे
https://wa.link/gcmpy0 अभिमन्यू पवार
https://wa.link/3ajkdo प्रताप सरनाईक
https://wa.link/uhjo15 सुधीर मुनगंटीवार
https://wa.link/ry7kkm दीपक केसरकर
https://wa.link/tt9ox4 भरत गोगावले
https://wa.link/x9xl6a नरहरी जिरवळ
https://wa.link/3sija3 संदीपान भुमरे
https://wa.link/84ax69 अब्दुल सत्तार
🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑😅
💥 #WRD_CEA DV List Campaign 💥

ONE TAP MAIL

🛑👉🏻
https://dhxu.short.gy/jZBbjU

👉🏻जास्तीत जास्त संख्येने mails झाले पाहिजेत...

👉🏻संबंधित विभागाने स्वतःहून DV साठीचे Notice काढल पाहिजे