MPSC Mantra
29.5K subscribers
14K photos
28 videos
3.72K files
2.33K links
Best Channel for MPSC Aspirants..
_____________
visit our website 👇
www.mpscmantra.com
____________
Download Telegram
♦️👉प्रस्ताविकाः घटनेचा भाग

👉प्रस्ताविका घटनेचा भाग आहे की नाही याबाबत विवाद निर्माण झाला होता.

👉याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे खटले :-

1)बेरूबारी युनियन केस (1960):-
     प्रस्ताविका घटनेचा भाग नाही.

2)केशवानंद भारती केस (1973):-
प्रस्ताविका घटनेचा भाग असल्याचे स्पष्ट केले.

3)एलआयसी ऑफ इंडिया केस(1995):- प्रस्ताविका घटनेचा अविभाज्य भाग आहे.


👉Join @MpscMantra
♦️👉महत्वाची तीन संस्थाने भारतात विलीनीकरण क्रम:-

I)काश्मिर - ऑक्टोबर, 1947 -Instrument of Accession

II) जुनागढ - फेब्रुवारी 1948-सार्वमत (refrendum)

III)हैद्राबाद - सप्टेंबर, 1948  पोलिस अक्शन (ऑपरेशन पोलो)


👉Join @MpscMantra
♦️#UPSC CutOff 2023 पूर्व, मुख्य, अंतिम..

OPEN -75.41
EWS - 68.02
OBC -74 .75
SC - 59.25
ST - 47.82


👉Join
@MpscMantra
स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण)

सुरुवात - २ ऑक्टोबर २०१४

अभियानाची उद्दिष्टे:-

ग्रामीण भागात स्वच्छता राखणे, उघडयावर शौच करण्याच्या सवयीस प्रतिबंध करणे, कुटुंबांसाठी वैयक्तिक शौचालये बांधणे व त्यांच्या वापरात सातत्य राखणे

या अभियानामध्ये प्रत्येक कुटुंबांसाठी शौचालय सुविधा उपलब्ध करून देणे आणि देश खुली हागणदारी मुक्त (ओडीएफ) व कचरा मुक्त करणे आणि कार्यक्षम घनकचरा व्यवस्थापन पध्दतीचा अवलंब करणे यावर भर देण्यात आला.

या अभियाना अंतर्गत मुख्यत्वे घनकचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामपंचायतीना लोकसंख्येच्या निकषानुसार प्रत्यक्ष अनुदान देण्यात येते.

१८ एप्रिल २०१८ रोजी राज्यातील ग्रामीण महाराष्ट्रास खुली हागणदारी मुक्त (ओडीएफ) म्हणून घोषित करण्यात आले.

स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) २ सन २०२०-२१ ते २०२४-२५ या कालावधीत राबविण्यात येत आहे.

घन कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन यांसारख्या उपक्रमांद्वारे ग्रामीण भागातील स्वच्छतेचा स्तर सुधारणे व गावांना खुली हागणदारी मुक्त (ओडीएफ) + बनविणे आणि गावांची खुली हागणदारी 'मुक्तता मुख्य उद्देश आहे


स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2022-23




Join @MpscMantra
भाषावार राज्य पुनर्रचनेच्या प्रक्रिया टप्पे -

1) एस. के. धर आयोग, १९४८

कुणी स्थापन केला -भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष

राज्य पुनर्रचनेबाबत शिफारस करण्यासाठी

आयोग अध्यक्ष -एस. के. धर (अलाहाबाद) उच्च न्यायालयातील न्यायाधीश)

अहवाल - डिसेंबर 1948

• राज्य पुनर्रचनेसाठी प्रशासकीय सोय हा प्रमुख निकष असावा, भाषा किंवा संस्कृती नव्हे.

मात्र या आयोगाने आंध्रप्रदेशाची निर्मिती भाषिक आधारावर करण्यास अनुकूलता दर्शविली.

2) जे.व्ही.पी. समिती, १९४९-

कुणी स्थापन केला - काँग्रेस पक्ष

जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल व पट्टाभी सितारामय्या (जे.व्ही.पी.) यांचा समावेश होता.
या समितीनेही भाषिक प्रांतावर रचनेस अनुकूलता दर्शवली नाही.

3) राज्य पुनर्रचना आयोग- डिसेंबर 1953

कुणी स्थापन केला -   भारत सरकार 

अध्यक्ष- फजल अली

सदस्य- के. एम. पण्णीकर व हृदयनाथ कुंझरू
अयोगास पाक आयोग म्हणतात.
(PAK = Panikkar K.M.. Ali Fazl, Kunzru H.N.)

अहवाल-सप्टेंबर 1955

आयोगाने भाषिक आधारावर राज्यांची पुनर्रचना करण्याच्या तत्त्वास अनुकूलता.

'एक राज्य-एक भाषा' या तत्व-अस्विकार

राज्य पुनर्रचना कायदा संमत- ऑगस्ट 1955
अंमलबजावणी -1 नोव्हेंबर, 1956
14 राज्ये व 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण




👉Join @MpscMantra
♦️पहिला प्रशासकीय सुधारणा आयोग- 1966

स्थापना :- 5 जानेवारी 1966

अध्यक्ष :- मोरारजी देसाई, के. हणुमंतय्या

सदस्य :- एच. सी. माथूर, जी. एस. पाठक, एच. व्ही. कामत, व्ही. शंकर

1966-1969 दरम्यान एकूण 20 अहवाल



👉Join @MpscMantra
#घटनादुरुस्ती

25 वी घटनादुरुस्ती (1971)

मालमत्तेचा हक्क मर्यादित करण्यात आला

कलम - 31 C समावेश

👉Join
@MpscMantra
Forwarded from MPSC Mantra (GANGA)
Simplified Rajyaseva 2024 sample Copy.pdf
9.5 MB
राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2024

Sample Copy

#simplified_Publication

#BestSeller

◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)


🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये

👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण

◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)

◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके  सर

📌  संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध

Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com

संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)
MPSC Mantra
Simplified Rajyaseva 2024 sample Copy.pdf
राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त 🔥🔥
♦️22 एप्रिल -जागतिक वसुंधरा दिन

👉सुरुवात - 1970 पासून

👉थीम

👉2024 - “Planet vs. Plastics”.

👉2023- "Invest in our Planet".



👉Join
@MpscMantra
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
32nd Edition Sample Copy.pdf
7.4 MB
#SampleCopy

» 32 वा अंक
» 1 जानेवारी ते 15 मार्च 2024 दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
» चालू घडामोडींसाठी ONE STOP SOLUTION
» महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प 2024-25
» भारताचा अंतरिम अर्थसंकल्प 2024-25
» आगामी राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त गट-ब व क पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त..

Pages : 248
MRP : 220/-

Pre Booking Available @ www.SimplifiedCart.com
5_6140845202169925284 (1).pdf
24.2 MB
♦️The Hindu Sunday Science Pages.pdf


👉द हिंदू पेपर मधील सायन्स पेज वर्षभरातील एकत्र दिले आहेत.


👉MPSC UPSC पूर्व परीक्षेसाठी महत्वाचे


👉MPSC UPSC Descriptive साठी महत्वाचे



👉Join
@MpscMantra
♦️मिळालेल्या माहितीनुसार राज्यसेवा 2024 साठी..


👉
#SEBC आरक्षण निश्चतीनंतर सुधारित मागणीपत्र GAD कडे आज गेले आहे.

👉 ग्राम विकास विभाग :

👉गट विकास अधिकारी (BDO)- 51 जागा

👉सहा. गट विकास अधिकारी (ABDO)- 26 जागा.



👉Join
@MpscMantra
Forwarded from MPSC Mantra (GANGA)
Simplified Rajyaseva 2024 sample Copy.pdf
9.5 MB
राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2024

Sample Copy

#simplified_Publication

#BestSeller

◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)


🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये

👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण

◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)

◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके  सर

📌  संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध

Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com

संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)
♦️उद्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान..


👉 महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?



👉Join
@MpscMantra
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
32nd Edition Sample Copy.pdf
7.4 MB
#SampleCopy

» 32 वा अंक
» 1 जानेवारी ते 15 मार्च 2024 दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
» चालू घडामोडींसाठी ONE STOP SOLUTION
» महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प 2024-25
» भारताचा अंतरिम अर्थसंकल्प 2024-25
» आगामी राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त गट-ब व क पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त..

Pages : 248
MRP : 220/-

Pre Booking Available @ www.SimplifiedCart.com
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम :-

सुरुवात - 2008-09

प्रमुख उद्दिष्टे - नागरी भागात होणारे स्थलांतर कमी करण्यासाठी पारंपरिक कारागीर व बेरोजगार युवकांसाठी स्वयंरोजगार उद्योगांची उभारणी करून नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करणे व कारागिरांच्या मजुरी मिळविण्याच्या क्षमतेत वाढ करुन रोजगाराच्या संधीत वाढ करणे

हा कार्यक्रम राज्यात खादी आणि ग्रामोद्योग आयोग, महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ व जिल्हा उद्योग केंद्रांमार्फत राबविला जातो.





JOIN @MpscMantra
Forwarded from MPSC Mantra (GANGA)
Simplified Rajyaseva 2024 sample Copy.pdf
9.5 MB
राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2024

Sample Copy

#simplified_Publication

#BestSeller

◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)


🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये

👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण

◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)

◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके  सर

📌  संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध

Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com

संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)
MPSC Mantra
Simplified Rajyaseva 2024 sample Copy.pdf
राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी महत्वाचे पुस्तक🔥🔥