MPSC Mantra
29.5K subscribers
14K photos
28 videos
3.72K files
2.33K links
Best Channel for MPSC Aspirants..
_____________
visit our website 👇
www.mpscmantra.com
____________
Download Telegram
रुद्रम-1
» एँटी-रेडिएशन मिसाईल
» चाचणी दिनांक - ९ ऑक्टोबर २०२०
» चाचणी ठिकाण - बालासोर (ओडिशा)
» सुखोई-३० या लढाऊ विमानावरून चाचणी
» निर्मिती - डीआरडीओ
» हे मिसाईल वायुसेनेसाठी आहे.

जॉईन » @MpscMantra
जागतिक मानसिक आरोग्य दिन
» दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी पाळला जातो.
» १९९२ मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला.
» जागतिक मानसिक आरोग्य फेडरेशनचा उपक्रम
» २०२० ची थीम - Move for mental health: Increased investment in mental health

जॉईन » @MpscMantra
राफेल नदाल :-
» फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले
» सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हीचचा पराभव
» नदालचे १३ वे फ्रेंच ओपनचे विजेतेपद
» फेडररच्या २० ग्रँड स्लॅम विजेते पदाची नदालने बरोबरी केली

जॉईन करा » @MpscMantra
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🔳 नुकत्याच राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सुधारित अभ्यासक्रमात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या समाजसुधारकांचा सखोल विश्लेषणसह समावेश असलेले
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
#simplified_Publication चे
🏵 सिम्प्लिफाईड
🎯महाराष्ट्रातील समाजसुधारक
'सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी'
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🔳 Buy Online 👇👇👇👇
www.simplifiedcart.com
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिन
» दरवर्षी १३ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.
» सुरुवात - १९८९
» २०२० ची थीम - 'Disaster risk governance'
» जागतिक आपत्ती जोखीम निवारण परिषद - १) योकोहोमा-१९९४, २) कोबे-२००५ , ३) शेंदाई-२०१५ (तीनही जपानी शहरे)
Join » @MpscMantra
#simplified_Publication
#Comprehensive_Csat
◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIED 5th Updated Edition

डाॅ.अजित प्रकाश थोरबोले
उपजिल्हाधिकारी @drajit

📍📍 👆Sample Copy👆📍📍

»संपूर्ण 200 गुणांची तयारी
»आयोगाच्या 2013 ते 2019 च्या प्रश्नपत्रिका विश्लेषणासह
»गणित,बुद्धिमत्ता इत्यादी प्रश्नांचे घटकनिहाय वर्गीकरण
»आयोगाच्या धरतीवर सरावासाठी 300 पेक्षा जास्त उतारे
»CSAT चा सराव करण्यास अत्यंत उपयुक्त
»तंत्रशुद्ध पद्धतीने प्रश्न सोडविण्याची Simplified Strategy.
»कमीत कमी वेळेत प्रश्न सोडविण्यासाठीच्या Ideas
»CSAT मध्ये वारंवार होणाऱ्या चुका सुधारण्यासाठी उपयुक्त.
»आपल्या राज्यसेवा 2020 च्या तयारीला योग्य दिशादर्शक.


BUY ONLINE

👇Directly Publication Store👇

www.simplifiedcart.com

📚📚महाराष्ट्रात सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध
5th Edition CSAT Simplified Sample Copy.pdf
4.8 MB
स्वामित्व योजना

Join » @MpscMantra
भानु अथैया यांचे निधन
Forwarded from Balaji Surne
Final Simplified 14th Edition.pdf
93.6 MB
Forwarded from MPSC Mantra (Simplified Publication abhijit Thorbole)
👆👆👆👆👆
printable PDF file
❇️ सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी Year Book 2020

🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये:-
» 13 व्या अंकासह
» 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2019 दरम्यानच्या घडामोडींचा समावेश


◼️MPSC द्वारा घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमध्ये 'चालू घडामोडी डायरी' च्या मागील आवृत्तीमधून आलेले प्रश्न

• राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ - १५ पैकी १४ प्रश्न
• संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०१९ - १५ पैकी १४ प्रश्न
• वनसेवा पूर्व परीक्षा २०१९ - २५ पैकी १८ प्रश्न
• संयुक्त गट क पूर्व परीक्षा २०१९ - १५ पैकी १३ प्रश्न
• संयुक्त गट ब मुख्य परीक्षा २०१९ - १० पैकी ७ प्रश्न
• महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा २०१९ - ७ पैकी ७ प्रश्न
• राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१९ - ५० प्रश्न

◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)

◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
दिव्या महाले (STI)

BUY ONLINE

👇Directly Publication Store👇

www.simplifiedcart.com