MPSC Mantra
29.5K subscribers
14K photos
28 videos
3.72K files
2.33K links
Best Channel for MPSC Aspirants..
_____________
visit our website 👇
www.mpscmantra.com
____________
Download Telegram
लोणार सरोवर हे आता रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
●▬▬▬▬۩۞۩▬▬▬▬●
सेल!! सेल!! सेल!! सेल!! सेल!!सेल!!
●▬▬▬▬۩۞۩▬▬▬▬●

🟧 दिपावली पाडवा व भाऊबीज निमित्त विशेष सवलतीत सर्व पुस्तके घरपोच 🟧

●▬▬▬▬۩۞۩▬▬▬▬●

👇आगामी राज्यसेवा पूर्व व संयुक्त परीक्षासाठी (Combine Exam) उपयुक्त सर्व पुस्तके सवलतीच्या दरात एकाच Platform उपलब्ध.

👉 सिम्प्लिफाईड प्रकाशनाची सर्व पुस्तके 50 टक्के पर्यंत विशेष सवलतीत उपलब्ध.
👉 इतर सर्व प्रकाशनाची पुस्तके 20% - 50% विशेष सवलतीत उपलब्ध.
👉 भाऊबीज निमित्ताने महिलांनी केलेल्या Booking वर विशेष 16 वा चालू घडामोडी अंक मोफत

●▬▬▬▬۩۞۩▬▬▬▬●
‼️BUY ONLINE BOOKS ‼️
●▬▬▬▬۩۞۩▬▬▬▬●

👉 SIMPLIFIED PUBLICATIONचे अधिकृत ONLINE BOOK STORE 👇

www.simplifiedcart.com
www.simplifiedpublication.com

▪️ Door Delivery Available
▪️Home delivery
▪️Offer Only 16/17 November
▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले
9423333181 | 8788639688
●▬▬▬▬۩۞۩▬▬▬▬●
🟧 दिपावली पाडवा व भाऊबीज निमित्त सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा!💐💐
www.simplifiedcart.com
www.simplifiedpublication.com
●▬▬▬▬۩۞۩▬▬▬▬●
Forwarded from MPSC Mantra (Simplified Publication abhijit Thorbole)
🟧 पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा आणि आपली प्रत राखून ठेवा.

‼️‼️Buy Online‼️‼️
www.simplifiedcart.com
🔵 👆सिम्प्लिफाईड COMBINE 
          सराव प्रश्नसंच👆
🎯या पुस्तकाच्या प्रथम आवृतीमधून कोणत्या परीक्षेत किती प्रश्न आले.

◼️15 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा पेपर-1 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 54 प्रश्नांचा समावेश.
◼️24 आॅगस्ट 2019 रोजी झालेल्या राज्य कर निरीक्षक (STI) मुख्य परीक्षा पेपर-2 परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 46 प्रश्नांचा समावेश.
◼️25 आॅगस्ट 2019 रोजी झालेल्या सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO)Asst) मुख्य परीक्षा पेपर- 2. या परीक्षेत
आपल्या पुस्तकातून तब्बल 57 प्रश्नांचा समावेश.
◼️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट क पूर्व परीक्षा 2019 मध्ये 51 प्रश्नांचा समावेश
◼️ महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा 2019
मध्ये 14 प्रश्नांचा समावेश
◼️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019
मध्ये 153 प्रश्नांचा समावेश
◼️पो.उप.नि.(PSI) मुख्य परीक्षा 2019 मध्ये 24 प्रश्नांचा समावेश
◼️13 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा पेपर- 2 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 21 प्रश्नांचा समावेश.
◼️20 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या  Excise Inspector Mains Exam Paper 2  या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 19 प्रश्नांचा समावेश.
◼️03 नोव्हेंबर 2019 रोजी झालेल्या Tax Assistant Mains Exam Paper 2 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 43 प्रश्नांचा समावेश.

BUY ONLINE

👇Directly Publication Store👇

www.simplifiedcart.com

📚📚महाराष्ट्रातील सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध.
Forwarded from Balaji Surne
Final Simplified 14th Edition.pdf
93.6 MB
Forwarded from MPSC Mantra (Simplified Publication abhijit Thorbole)
👆👆👆👆👆
printable PDF file
चालू घडामोडी : ३ डिसेंबर २०२०
» फायझर बायोटेकच्या कोरोनावरील लशीला मंजुरी देणारा ब्रिटन पहिला देश ठरला आहे.
» सार्वजनिकरित्या मास्कचा वापर न केल्यास कोरोना सेंटरमध्ये पाच ते सहा तास सेवा संबंधितास करावी असा आदेश गुजरातच्या उच्च न्यायालयाने जारी केला आहे.
» 2 आणि 3 डिसेंबर 1984 रोजी भोपाळमधील अमेरिकी कंपनी यूनियन कार्बाइड प्लांटच्या 610 क्रमांकाच्या टँकमधील विषारी मिथाईल आयसोसायनेट गॅसची गळती झाली होती. तब्बल 15 हजार लोकांनी यामुळे आपला जीव गमावला होता.

जागतिक मलेरिया रिपोर्ट 2020 (World Malaria Report 2020 )
» जाहीर करणारी संस्था - जागतिक आरोग्य संघटना
» यामध्ये भारतात मलेरियाच्या रुग्णांत मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. 2019 मध्ये 2018 च्या तुलनेत मलेरियाच्या रुग्णांत 17.6 टक्क्यांची घट झाली आहे.
» विशेष म्हणजे जगात भारत हा असा एकमेव देश आहे जिथं मलेरियाच्या (Malaria) रुग्णांत सर्वात जास्त घट झाली आहे.
» 2000 ते 2019 ची आकडेवारी पाहिली तर भारतात 71.8 टक्क्यांनी मलेरिया केसेसची संख्या कमी झाली आहे. तर मृत्यूंच्या संख्येत 73.9 टक्क्यांनी घट झाली आहे.
» या अहवालानुसार, जगभरात २०१९ मध्ये मलेरियाचे २२ कोटी ९० लाख रुग्ण होते.
» भारतात मलेरियाच्या रुग्णांबरोबरच मृत्यूचे प्रमाणही घटले आहे. ते २००० मधील २९,५०० वरून २०१९ मध्ये ७,७०० पर्यंत कमी झाले.
» भारतासह जगभरातील ११ देशांमध्ये एकूण जागतिक रुग्णांपैकी ७१ टक्के रुग्ण आढळतात.
» मलेरिया हा plasmodium parasite पासून होतो. या डासांच्या चावल्याने मलेरिया होतो. मलेरियाची तीव्रता plasmodiumच्या स्पेसिसवर अवलंबून असते.

परदेशातील भारतीयानाही मतदानाचा अधिकार :-
» प्रवासी भारतीय मतदारांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने डाक मतदान प्रणालीची (इटीपीबीएस) सुविधा देण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगाने तयार केला आहे. आतापर्यंत ही सुविधा सैन्यदलातील कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध होती. हा प्रस्ताव मान्य झाल्यास परदेशातील भारतीय नागरिकंनाही मतदान करण्याची संधी प्राप्त होऊ शकते.

Join @MpscMantra
सोलापूरच्या शिक्षकाला जागतिक शिक्षक पुरस्कार