MPSC Mantra
29.5K subscribers
14K photos
28 videos
3.72K files
2.33K links
Best Channel for MPSC Aspirants..
_____________
visit our website 👇
www.mpscmantra.com
____________
Download Telegram
चालू घडामोडी डायरी अंक 16 वा आज पासून महाराष्ट्रातील सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
#MHgeo

महाराष्ट्रातील धबधबे

जॉइन » @MPSCmantra
CICA :-
» Conference on Interaction and Confidence-Building Measures in Asia
» CICA ची विशेष मंत्री परिषद नुकतीच पार पडली
» आशियामधील शांतता, सुरक्षा आणि स्थिरता वाढविण्याच्या दृष्टीने सहकार्य वाढविण्यासाठी हा एक आंतरशासकीय मंच आहे.
» स्थापना - १४ सप्टेंबर १९९९ (पहिली बैठक)
» कझाकिस्तानने CICA ची संकल्पना मांडली (१९९२ मध्ये)
» सध्या सदस्य - २७
» निरीक्षक देश - ८
» निरीक्षक संस्था - ५
» सदस्य होण्यासाठी संबंधित देश आशिया खंडातील असावा

Join » @MpscMantra
जागतिक पर्यटन दिन
खालीलपैकी कोणत्या पिकासाठी पहिल्यांदा किमान आधारभूत किंमत जाहीर करण्यात आली होती?
Anonymous Quiz
30%
भात
17%
ज्वारी
46%
गहू
7%
बाजरी
खालीलपैकी कोणती संस्था/आयोग किमान आधारभूत किमतीची शिफारस करते?
Anonymous Quiz
20%
कृषी उत्पन्न बाजार समिती
24%
राष्ट्रीय कृषी संशोधन परिषद
50%
कृषी खर्च व किंमत आयोग
5%
यापैकी नाही
सध्या किती शेत मालांसाठी किमान आधारभूत किंमत ठरवली जाते?
Anonymous Quiz
25%
२३
40%
२४
23%
२५
12%
२६
असंसर्गजन्य रोगांशी ( non-communicable diseases) संबंधित शाश्वत विकासाच्या उद्दीष्टांकरिता (SDGs) केलेल्या "उल्लेखनीय योगदानाबद्दल" कोणत्या राज्याला संयुक्त राष्ट्राचा पुरस्कार जाहीर झाला आहे?
Anonymous Quiz
18%
आंध्र प्रदेश
51%
केरळ
23%
तामिळनाडू
8%
तेलंगणा
सुटी सिगारेट आणि बीड्यांच्या विक्रीवर बंदी घालणारे देशातील पहिले राज्य कोणते?
Anonymous Quiz
19%
पंजाब
16%
मध्य प्रदेश
45%
महाराष्ट्र
20%
केरळ
कोरोनाव्हायरसच्या संकटानंतर सिनेमा हॉल पुन्हा उघडण्याची घोषणा करणारे देशातील पहिले राज्य कोणते?
Anonymous Quiz
39%
तेलंगणा
19%
छत्तीसगड
12%
झारखंड
30%
पश्चिम बंगाल
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
▪️परीक्षेचा वार/ दिनांक
रविवार 11 आॅक्टोबर 2020
▪️उपकेंद्रावर पोहचण्याची वेळ
सकाळी 8.30am
▪️प्रत्यक्ष परीक्षेचा कालावधी
पेपर 1- स.10 ते 12
पेपर 2 दु. 3 ते 5
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
Forwarded from MPSC Mantra (Simplified Publication abhijit Thorbole)
🔵 👆सिम्प्लिफाईड COMBINE 
          सराव प्रश्नसंच👆
🎯या पुस्तकाच्या प्रथम आवृतीमधून कोणत्या परीक्षेत किती प्रश्न आले.

◼️15 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा पेपर-1 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 54 प्रश्नांचा समावेश.
◼️24 आॅगस्ट 2019 रोजी झालेल्या राज्य कर निरीक्षक (STI) मुख्य परीक्षा पेपर-2 परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 46 प्रश्नांचा समावेश.
◼️25 आॅगस्ट 2019 रोजी झालेल्या सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO)Asst) मुख्य परीक्षा पेपर- 2. या परीक्षेत
आपल्या पुस्तकातून तब्बल 57 प्रश्नांचा समावेश.
◼️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट क पूर्व परीक्षा 2019 मध्ये 51 प्रश्नांचा समावेश
◼️ महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा 2019
मध्ये 14 प्रश्नांचा समावेश
◼️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019
मध्ये 153 प्रश्नांचा समावेश
◼️पो.उप.नि.(PSI) मुख्य परीक्षा 2019 मध्ये 24 प्रश्नांचा समावेश
◼️13 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा पेपर- 2 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 21 प्रश्नांचा समावेश.
◼️20 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या  Excise Inspector Mains Exam Paper 2  या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 19 प्रश्नांचा समावेश.
◼️03 नोव्हेंबर 2019 रोजी झालेल्या Tax Assistant Mains Exam Paper 2 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 43 प्रश्नांचा समावेश.

👇ONLINE AVAILABLE👇
Publication store
www.simplifiedcart.com

available @ Amazon
👇👇👇👇👇
https://www.amazon.in/dp/8194129362/ref=cm_sw_r_cp_apa_i_Q4-pFb1JN81H4

महाराष्ट्रात सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध
Forwarded from Simplified Publication abhijit Thorbole
Sample Copy Simplified Current Diary 16 Ed..pdf
1.8 MB
Sample Copy 👆👆👆👆
🔰Simplified चालू घडामोडी डायरी🔰 अंक १६ वा

» १ जुलै ते २० सप्टेंबर दरम्यानच्या घडामोडींचा समावेश..
» लेखक : बालाजी सुरणे, दिव्या महाले (STI)
» मार्गदर्शक :डॉ. अजित थोरबोले (उपजिल्हाधिकारी)
22 सप्टेंबर पासून महाराष्ट्रातील सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध .....

Buy Online Publication Online store 👇
www.simplifiedcart.com

Buy Online Amazon
https://www.amazon.in/gp/product/B08JJ7QY2N/ref=cx_skuctr_share?smid=A2EEC5S5AUD2TM
Forwarded from MPSC Mantra (Simplified Publication abhijit Thorbole)
Forwarded from MPSC Mantra (Simplified Publication abhijit Thorbole)