MPSC
319K subscribers
347 photos
37 files
1.69K links
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office
Download Telegram
अवर सचिव,विधी संवर्गाकरीता प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील (जाहिरात क्रमांक 258/2021) पदसंख्येतील बदलासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, गट-अ संवर्गातील 22 पदांच्या भरतीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
विमा उपसंचालक, सामान्य राज्यसेवा, गट-अ संवर्गाकरीता प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील (जाहिरात क्रमांक 10/2020) अर्हतेमधील बदलासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
विमा सहायक संचालक, सामान्य राज्यसेवा, गट-अ संवर्गाकरीता प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील (जाहिरात क्रमांक 11/2020) अर्हतेमधील बदलासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 करीता पुणे, नाशिक व औरंगाबाद जिल्हा केंद्रावर दिनांक 13 डिसेंबर,2021 रोजीपासून आयोजित दुसऱ्या टप्प्यातील मुलाखतीचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 करीता नाशिक जिल्हा केंद्रावर दिनांक 13 डिसेंबर,2021 रोजीपासून आयोजित मुलाखती महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण व संशोधन संस्था (मित्रा), आयएसपी कॉलनी, विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ,नाशिक रोड,नाशिक येथे घेण्यात येतील.
जाहिरात क्रमांक 03/2018 प्रशासकीय अधिकारी,नियोजन अधिकारी,अर्थसंकल्प अधिकारी व वसुली अधिकारी,गट-ब संवर्गाकरीता सुधारित निकालानुसार पात्र ठरलेल्या 3 उमेदवारांच्या मुलाखती दिनांक 13 डिसेंबर,2021 ऐवजी दिनांक 20 डिसेंबर,2021 रोजी सकाळी 9.30 वाजता आयोगाच्या मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 करीता नाशिक जिल्हा केंद्रावर दिनांक 13 डिसेंबर, 2021 रोजीपासून आयोजित मुलाखतींचा सुधारित कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 18 डिसेंबर २०२१ रोजी आयोजित महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२० ची प्रवेश प्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
जाहिरात क्रमांक 260/2021 ते 262/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा 2020 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.