Only Study Official ©
11.5K subscribers
1.75K photos
38 videos
542 files
510 links
[email protected]
Only study official हे चॅनेल सिव्हील इंजिनीअरींग स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले अधिकारी चालवत आहेत.या चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे हाच एकमेव हेतू आहे.
Download Telegram
🛑 अभ्यास चालु ठेवा आत्ता कोरोनाची लाट नाही तर परीक्षांची लाट येणार !!!
MPSC ATP( Grade 1)=138
Planning Assistant=105

@only_stdy
JE TO SE ORDER.pdf
191.3 KB
BMC JE TO SE promotion ORDER.pdf

BMC मध्ये पदभरती साठी हालचाली सुरू !!

Join us @only_stdy.
4003.pdf
249.2 KB
63 to 83/2021- Professor in Various Subjects, Maharashtra Medical Education and Research Services, Gr-A. Join @only_stdy
🔥🔥🔥boom🔥🔥
5_6217758767837086739.pdf
2.4 MB
⭕️♦️महाराष्ट्र वनविभाग सुधारीत आकृतिबंध

( वनविभाग रिक्त पदे मागणीपत्र प्रकिया आजपासून चालू होईल ) @only_stdy
@only_stdy🔥🔥 Forest Department vacancy AE1 And AE2 may be in MES 2022
🛑 संपादकीय लोकसत्ता 🛑

@only_stdy
wcd.pdf
1.2 MB
मृदा व जलसंधारण विभाग नवीन सेवाप्रवेश नियम

Join us @only_stdy
Only Study Official ©
wcd.pdf
🛑Good News🛑
जलसंधारण विभागातील येणाऱ्या जलसंधारण अधिकारी गट ब अराजपत्रित या पदासाठी १२+ पदवी धारक पात्र.
नवीन सेवाप्रेवश नियम प्रसिद्ध
Join @only_stdy
🛑ब्रेकिंग न्युज🛑
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2019 चे मुलाखत वेळापत्रक आयोगाकडून जाहीर.
join us @only_stdy
🛑 Order by Hon. High Court Bombay regarding Case of EWS in MPSC MES 2019. (Hearing dated on 20/09/2021)

🛑 Court ordered that MPSC may start the interviews including 22 the petitioners and subjected to further orders.

―――――――――――
@only_stdy
🔥🔥 MES (Civil engg) 2019 चे मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर🔥🔥🔥
@only_stdy
विषय - सार्वजनिक बांधकाम व जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता ( स्थापत्या / यांत्रिकी / विदुयत ) गट - ब ( अराजपत्रित ) पदासाठी १२+पदवीधर ( अभियांत्रिकी ) यांना संधी देणेबाबत....
संदर्भ:- कनिष्ठ अभियंता पदाचे सेवाप्रवेश नियम शासन अधिसूचना सार्वजनिक बांधकाम दि.१ जानेवारी १९९८

महोदय,
वरील विषयास अनुसरून सार्वजनिक बांधकाम व जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता ( स्थापत्या / यांत्रिकी / विदुयत ) गट - ब (अराजपत्रित ) पदाची भरती संदर्भ क्र.१ च्या सेवाप्रवेश नियमानुसार होते.
कनिष्ठ अभियंता ( स्थापत्या / यांत्रिकी / विदुयत ) गट- ब (अराजपत्रित) पदासाठी पदविका व पदविका करून पदवीधर केलेले विद्यार्थी पात्र आहेत ,परंतु १२ + पदवीधर यांना या पदासाठी अपात्र ठरविण्यात येते.
तरी सदर पदासाठी १२+पदवीधर का पात्र केले जावेत याचे काही ठळक मुद्दे खालीलप्रमाणे...

१) १२/०७/२००७ रोजी AICTE ने त्यांच्या पत्रात म्हटले आहे की..
"Diploma is equivalent to 12+first year of engineering".

२) ७/०४/२०२१ रोजी मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात अस सांगितले आहे की कनिष्ठ अभियंता या पदासाठी पदवीधरांना पात्र न करणे चुकीचे आहे.
संदर्भ: CIVIL APPEAL NO (5)-1323-1324

३)शाखा अभियंता चे १९९७ चे जुनाट शासन निर्णय बदलून २५/०३/२०१८ रोजी शाखा अभियंता साठी नवीन निमावली बनवली गेली. मग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या १९९८ जुनाट शासन निर्णयात काळानुरूप बदल का केला गेला नाही..?


४)मुंबई महानगरपालिका कनिष्ठ अभियंता ( स्थापत्या / यांत्रिकी / विदुयत ) भरती -२०१९ मध्ये
एकूण पदे-242 पदविका धारक उत्तीर्ण-54 पदविका+पदवी धारक उत्तीर्ण -204
82% उत्तीर्ण उमेदवार हे पदविका करून पदवी केलेले आहेत तशेच सार्वजनिक बांधकाम व जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता भरती मध्ये जवळपास ८०% विद्यार्थी हे पदविका करून पदवी केलेले पात्र झालेत मग १२+पदवी उमेदवारांवर च अन्याय का?
कनिष्ठ अभियंता (अराजपत्रित) च्या 5654 जागा आहेत तर AE-II+AE1+AEE च्या 3871 जागा आहेत याचाच अर्थ पदविका धारकांना 60% तर पदवी धारकांना 40% जागेवर संधी दिली जाते.

५) ९ सप्टेंबर २०२१ सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या शासन निर्णयानुसार किमान शैक्षणिक आहार्थ असेल तर अधिक शैक्षणिक आहर्थ असणारा उमेदवार अपात्र ठरत नाही.

६) २१/०९/२०२१ रोजी जलसंधारण विभागाने जलसंधारण अधिकारी गट ब अराजपत्रित ह्या पदासाठी १२+ पदवीधर ना सुद्धा पात्र केले आहे तर मग सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभाग या निर्णयाचे अनुकरण का करत नाही?

७) १९८४ साली पदविका व पदवीधर ह्यांचे असलेले अनुक्रमे ७५:२५ हे गुणोत्तर ३६ वर्षांनंतर सुद्धा लागू ठेवणे कितपत योग्य आहे.
दरवर्षी जवळपास दुप्पट संख्याने अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन पदवीधर अभियंता बाहेर पडत आहेत त्यांच्याबद्दल शासनाकडे काय नियोजन आहे?

तरी सदर कालबाह्य, अन्यायकारक व मोठ्या बेरोजगारीला कारणीभूत असलेली सेवाप्रवेश नियम अधिसूचना सार्वजनिक बांधकाम विभाग दि. १ जानेवारी १९९८ ह्यामध्ये बदल करून कनिष्ठ अभियंता ( स्थापत्या / यांत्रिकी / विदुयत ) गट - ब (अराजपत्रित) या पदासाठी पदविका सोबतच १२+पदवीधारक सुद्धा पात्र ठरविण्यात यावे.ही नम्र विनंती.
आपण आमच्या मागणीचा प्राधान्याने विचार करून १२+पदवीधर अभियंताना न्याय द्यावा व वर्षानुवर्ष होणारे नुकसान टाळावे.

आपले स्नेहांकित

Engineers Association