Only Study Official ©
11.5K subscribers
1.75K photos
38 videos
544 files
510 links
[email protected]
Only study official हे चॅनेल सिव्हील इंजिनीअरींग स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले अधिकारी चालवत आहेत.या चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे हाच एकमेव हेतू आहे.
Download Telegram
WCD Cancel official confirmation🔥🔥
Join @Only_stdy
Before
After

सहायक अभियंता (स्थापत्य) : आरक्षणामध्ये बदल ( सिडको )

@Only_stdy
Maharashtra Municipal Engineering Services Civil (Revised).pdf
7.6 MB
Maharashtra Municipal Engineering Services Civil (Revised)

@Only_stdy
ह्या आहेत तेलंगणाच्या नवनियुक्त कॅबिनेट मंत्री दनासरी सिथक्का. त्या म्हणतात कि लहान असताना मी कधीच विचार केला नव्हता की, नक्षलवादी बनेन. नक्षलवादी असताना कधीच विचार केला नव्हता की, वकील बनेन. वकील असताना कधीच विचार केला नव्हता की, आमदार बनेन. आमदार असताना कधीच विचार केला नव्हता की, पीएचडी पूर्ण करेन. अन् आता #मंत्रिपदाची शपथ घेतली...❤️🔥

बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली हीच ती स्त्री ज्या स्त्रियांसाठी बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल पास करत नाहीत म्हणून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता

ही किमया आहे केवळ *शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा* या त्रिसूत्री ची.

नक्षलवादी ते कॅबिनेट मंत्री होणाऱ्या या ताईला सलाम.
Join @only_stdy
PWD AE2 Update
Join @only_stdy
🛑 GATE 2⃣0⃣2⃣4⃣ 🛑

💥 Result Declared

https://goaps.iisc.ac.in/login

@Only_stdy
जो उमेदवार department नक्की जॉईन करणार असेल त्यांनी त्याच department चा DV करा. विनाकारण DV करून दुसऱ्याला मानसिक त्रास देऊ नका. एक महिन्याच्या आत department मध्ये तुम्ही जॉईन नाही केल तर तसही तुमची जागा रद्द होणार आणि खालील प्रतीक्षा यादीतून मुले घेतलेली जाणार. प्रतीक्षा यादी मधील मुलांचे हे काही दिवस निघून जातील. पण ह्या दिवसा मध्ये तो उमेदवार आणि त्याचे कुटुंब खूप मोठ्या मानसिक त्रासमधून जाईल याला सर्वस्वी जबाबदार विनाकारण DV करणारे उमेदवार असतील. पुढे आयुष्य खूप मोठे कोणत्या रूपाने तुमचे चांगले वाईट कर्म येतील तुम्हाला समजणार नाही.

Karma is indeed powerful; it can impact us in both good and bad ways according to our actions.

सर्व साधारण मुलांची पसंती
1) PWD JE
2) PCMC JE
3) PMC JE
4) TPA JE
5) NP JE
6) ZP JE
7) WCD JE
8) PWD CEA
9) ZP CEA
10) WRD CEA

अशी आहे वरच्या क्रमांकाची पोस्ट भेटत असेल किंवा Joined असाल तर खालच्या क्रमांकाच्या पोस्टला DV ला जाऊ नका आणि उरवरीत उमेदवाराला सहकार्य करा.....
जास्तीत जास्त ठिकाणी ही पोस्ट forward करा
8759.pdf
45.7 KB
Adv.No.013/2023 Maharashtra Civil Engineering Services Main Examination 2022- Provisional Selection List @only_stdy
आचार_संहिता_काय_करावे_काय_करू_नये.pdf
1.3 MB
आचार_संहिता_काय_करावे_काय_करू_नये.pdf

Join @only_stdy
Only Study Official ©
8759.pdf
Opting out ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की करा.
आपल्या मुळे एका घरची चूल आयुष्यभर पेटू शकते याचे भान ठेवा.
खुप लोकांना 21 आणि 22 मध्ये ae 2 WRD भेटले आहे.तरी आपणास विनंती आहे की ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की opting out करा.

Join us @only_stdy
Only Study Official ©
Opting out ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की करा. आपल्या मुळे एका घरची चूल आयुष्यभर पेटू शकते याचे भान ठेवा. खुप लोकांना 21 आणि 22 मध्ये ae 2 WRD भेटले आहे.तरी आपणास विनंती आहे की ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की opting out करा. Join us @only_stdy
MPSC 2022 advertisement मध्ये AE2WRD हेच एकमेव सर्वग असून जर आयोगाच्या लक्षात आणले तर MPSC 2022 साठी Waiting List लावायला काहीच हरकत नाही.

जे लोक सद्द्या opting out करायला टाळाटाळ करत असतील त्याने जास्त काहीच फरक पडणार नाही तसेच भविष्यात गरजू उमेदवाराला उतीर्न यादीत स्थान मिळेल.



@only_stdy.
Manual of Model Code of Conduct (1).pdf
1.8 MB
Manual on Model Code of Conduct
Join @only_stdy
According to the ECI Manual on Model Code of Conduct
Appointment, recruitment and promotion of statutory body processes can continue....

Statutory body = WRD , ZP
Join @only_stdy
जिल्हा परिषद किंवा जलसंपदा विभाग आचारसंहिता चे कारण देऊन भरती प्रक्रिया थांबवत असेल तर त्यांना हे ECI CODE OF CONDUCT MANUAL दाखवा.
Join @only_stdy
Only Study Official ©
8769.pdf
राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

अभ्यास चालू ठेवा, कमी पडू नका. नको त्या गोष्टीं पासून लांब राहा 🙏

Join @only_stdy
Revised Answer key for Solapur Municipal Corporation (SMC) Recruitment Exam is live till 25th March 2024, 11:55 PM.



Login Link : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32645/84486/login.html


Join @only_stdy
दोन दोन पोस्ट काढून waiting वरील candidate कडून पैसा मागणी करणाऱ्यावर कारवाई होयायल हवी