Only Study Official ©
11.5K subscribers
1.75K photos
38 videos
544 files
511 links
[email protected]
Only study official हे चॅनेल सिव्हील इंजिनीअरींग स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले अधिकारी चालवत आहेत.या चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे हाच एकमेव हेतू आहे.
Download Telegram
According to the ECI Manual on Model Code of Conduct
Appointment, recruitment and promotion of statutory body processes can continue....

Statutory body = WRD , ZP
Join @only_stdy
जिल्हा परिषद किंवा जलसंपदा विभाग आचारसंहिता चे कारण देऊन भरती प्रक्रिया थांबवत असेल तर त्यांना हे ECI CODE OF CONDUCT MANUAL दाखवा.
Join @only_stdy
Only Study Official ©
8769.pdf
राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

अभ्यास चालू ठेवा, कमी पडू नका. नको त्या गोष्टीं पासून लांब राहा 🙏

Join @only_stdy
Revised Answer key for Solapur Municipal Corporation (SMC) Recruitment Exam is live till 25th March 2024, 11:55 PM.



Login Link : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32645/84486/login.html


Join @only_stdy
दोन दोन पोस्ट काढून waiting वरील candidate कडून पैसा मागणी करणाऱ्यावर कारवाई होयायल हवी
International Astronomical Union approves Chandrayaan-3 landing site name ‘Shiva Shakti’

#CA

Join @only_stdy
Monday Motivation

एकदा फिजीक्सच्या टीचरने मुलांना प्रश्न विचारला, 'कारमधे ब्रेक्स का लावलेले असतात?'

त्यावर निरनिराळी उत्तरे आली
1] 'थांबण्यासाठी'
2] 'वेग कमी करण्यासाठी'
3] 'अपघात टाळण्यासाठी'

4] परंतू सर्वात चांगले उत्तर होते 'जास्त वेगाने जाता येण्यासाठी'

असे कसे? जरा विचार करा. जर तुमच्या कारमधे ब्रेकच नसते तर तुम्ही जास्तीत जास्त किती वेगाने गाडी चालवाल ?

कारला ब्रेक आहेत म्हणूनच तुम्ही वेगाने गाडी चालवण्याचे धाडस करू शकता, तुमच्या इच्छीत स्थळी पोहोचू शकता.

जीवनातही तुम्हाला पालक, शिक्षक, मित्र, इ. रूपात ब्रेक्स मिळतात. ते तुम्हाला वेळोवेळी टोकतात, अड़वतात, शंका कुशंका उभ्या करतात, तुमच्या मार्गात अडथळे आणण्याचे काम करतात. असे लोक तुम्हाला चिड आणतात. परंतु लक्षात ठेवा जिवनात वेळोवेळी आलेल्या अशा ब्रेक्समुळेच तुम्ही आज आहे ते स्थान मिळवू शकला आहात. असे ब्रेक्स नसते तर तुम्ही कुठतरी भरकटला असता, अपघातात किंवा संकटात सापडला असता.

म्हणूनच जिवनात अधूनमधून येणाऱ्या अशा 'ब्रेक्सची' जाण ठेवा. त्यांचा योग्य वापर करा.

#fowarded
WRD One Tab whatsapp link
🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑
https://wa.link/xqyfl9 मंगेश चिवटे cm osd
https://wa.link/odwhjl राहुल गेठे osd cm
https://wa.link/v1cpgn प्रभाकर काळे cm PA
https://wa.link/anrj06 नितीन लालसरे cm PA
https://wa.link/cj6kx3 सोनवणे CM PA
https://wa.link/c9zcgg महाले फडणवीस OSD
https://wa.link/s6o8bz सुर्वे फडणवीस PA
https://wa.link/qkyesq फडणवीस साहेब PA
https://wa.link/hoj9eq अनिल ढिकले अजित पवार PA
https://wa.link/vkm7wz अविनाश सोलवट अजित पवार PA
https://wa.link/l5oz8y संजय गायकवाड https://wa.link/1z6f5h श्रीकांत शिंदे
https://wa.link/ya3cfd उदय सामंत PA
https://wa.link/ip3g8n शंभूराज देसाई
https://wa.link/di7dzy तानाजी सावंत
https://wa.link/tosq4m धनंजय मुंडे
https://wa.link/gcmpy0 अभिमन्यू पवार
https://wa.link/3ajkdo प्रताप सरनाईक
https://wa.link/uhjo15 सुधीर मुनगंटीवार
https://wa.link/ry7kkm दीपक केसरकर
https://wa.link/tt9ox4 भरत गोगावले
https://wa.link/x9xl6a नरहरी जिरवळ
https://wa.link/3sija3 संदीपान भुमरे
https://wa.link/84ax69 अब्दुल सत्तार
🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑😅
💥 #WRD_CEA DV List Campaign 💥

ONE TAP MAIL

🛑👉🏻
https://dhxu.short.gy/jZBbjU

👉🏻जास्तीत जास्त संख्येने mails झाले पाहिजेत...

👉🏻संबंधित विभागाने स्वतःहून DV साठीचे Notice काढल पाहिजे
Notice SSC JE.pdf
4.1 MB
🟢 SSC JE advertisement 🟢

💫 JE CIVIL Vacancies 788 💫

👉Dates for Submission of Online Applications
28-03-2024 to 18-04-2024

👉Last date and time for receipt of online applications
18-04-2024 (23:00 hours)

@only_stdy.
🛑 WRD निकाल Msg मोहीम 🛑

🔴ONE TAP LINK 🔴

https://wa.link/ko7xny
1)Satyajeet Tambe Saheb

https://wa.link/rtxizm
2)Abhimanyu pawar sir



एकजूट दाखवून फक्त लढत रहा.. 

▫️मोहिमेला सर्वांनी हातभार लावावा म्हणजे निकाल लागलाच पाहिजे 🔥🔥
▫️जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत थांबायचं नाही 🔥🔥▫️जर बाकीचे निकाल लागू शकता तर WRD  का नाही
♻️ टीप : सर्व टेलेग्राम चॅनल वर शेअर करा आणि सर्वांनी हातभार लावायला सांगा
आजपासून सुरु होणार्‍या MIDC परीक्षेसाठी शुभेच्छा 💐All the best👍
Join @only_stdy
https://tinyurl.com/Request-please
🛑👆👆Just one click 👆👆🛑
विषयः माजी सैनिक पदे एक वर्षासाठी राखीव न ठेवता त्या प्रवर्गातील सर्वसाधारण गुणवत्ता यादितुन भरण्यासाठी परवानगी मिळण्याबाबत.
आमचा सूर्य कधीच मावळणार नाही..

छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथी-निमित्त मानाचा मुजरा !

@only_stdy.
RTI Ex service man
Join @only_stdy
20061218141821001.pdf
902.1 KB
GR Ex service man.pdf
Join @only_stdy
Based on the provided circular, if vacancies reserved for ex-servicemen remain unfilled due to the unavailability of qualified ex-servicemen candidates, there are specific procedures to be followed:

1. Non-availability Certificate: The appointing authority must obtain a "Non-availability of ex-servicemen" certificate from relevant bodies like Employment Exchanges, Boards, or the Maharashtra Public Service Commission.

2. Approval for Release of Vacancies:
- Individual cases for releasing vacancies reserved for ex-servicemen should be referred to the concerned Administrative Departments of the Mantralaya (state government) for approval.
- The Administrative Departments will assess the situation and approve the release of these vacancies for general candidates only after ensuring that qualified ex-servicemen are genuinely not available.

3. Filling of Vacancies by General Candidates:
- Once approved, vacancies reserved for ex-servicemen can be filled by general candidates.
- The appointing authority must comply with the requirement of obtaining a "Non-availability of ex-servicemen" certificate and securing approval from the Administrative Departments before proceeding to fill these vacancies with general candidates.

Therefore, if ex-servicemen candidates are not available for reserved vacancies, the appointing authority can proceed to fill these vacancies with general candidates, provided that the necessary approvals and procedures outlined in the circular are followed to ensure compliance with reservation policies and guidelines.


Join @only_stdy