Only Study Official ©
11.5K subscribers
1.78K photos
40 videos
550 files
528 links
[email protected]
Only study official हे चॅनेल सिव्हील इंजिनीअरींग स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले अधिकारी चालवत आहेत.या चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे हाच एकमेव हेतू आहे.
Download Telegram
Heartiest congratulations to the great people of BHARAT as they begin the largest exercise of electoral choice in the entire history of our species.  With 970 million eligible voters and 1.2 million polling places, India's national election is the Maha Kumbh Mela of Democracy. 🙏🙏

Your Vote is precious and Valuable,
so come out and Vote and be part of the biggest festival of Democracy around the world 🙏

Join @only_stdy
🔥🔥ये जरुरी हैं...
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Message From Honorable Chief Justice of India
Must watch and share as maximum you can.

Join :- @only_stdy


My Vote My Voice.
💥 ONE TAP MAIL 💥

https://dofj.short.gy/qUstvQ

विषयः
1.माजी सैनिक या संवर्गाकरीता उमेदवार उपलब्ध न झाल्यास गुणानुक्रमे इतर पात्र उमेदवारांना संधी देणेबाबत.
2.प्रतीक्षा यादीला मुदत वाढ मिळणेबाबत

🛑भुकरमापकची प्रतीक्षा यादी 28 एप्रिल 2024 रोजी समाप्त होणार आहे.त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त #Mail करा.🛑

Join @only_stdy
https://twitter.com/BaliramDoleyINC/status/1782663151735246994?t=mNYfAuDYmZb10LHPKDD6tw&s=19

💥💥💥  जास्तीत जास्त रिट्विट आणि comments झाले पाहिजेत 💥💥💥



राज्यसेवा व स्थापत्य अभियांत्रिकी जागावाढ संदर्भात मा.नाना पटोले सरांनी पुन्हा एकदा जाहीर मागणी केली आहे.

हे ज्या उमेदवारांसाठी सुरु आहे त्यांनी जास्तीत जास्त retweet करून comment मध्ये आपली मागणी लिहावी.

note:- मा.नानांनी यापूर्वीच प्रत्यक्ष भेटून वेळोवेळी मा.मुख्यमंत्री महोदयांना हा मुद्दा सांगितला आहेच

जाहीर मागणी पण केली आहेच.
आज पुन्हा एकदा आपण एकत्रितपणे
आपली मागणी मांडू

@SpardhaAndolanBaliram
MES PWD UPDATE
Join @only_stdy
MES रिक्त पदे.pdf
480.6 KB
MES रिक्त पदे.pdf

Join @only_stdy
Forwarded from MPSC
सहायक सचिव (तांत्रिक), महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशासकीय सेवा, गट अ संवर्गाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8875
🎈WCD JE Update 🎈

As per Primary Info received from Department,

Till Yesterday,

No any specific Date for WCD JE exam is decided Yet…

( 🎈अफवा वरती विश्वास थेवू नका 🎈)


Date सन्दर्भात इलेक्शन झाल्या नंतर निर्णय होऊ शक्तो…..


So Revise Revise Revise ✌️✌️✌️

🛑Forwarded from Telegram:-
Vidyasagar Academy Pune
फेसबुक, whatsapp, यांनी केंद्र सरकारचे नवीन नियम विरोधात याचिका केली आहे त्यात त्याच म्हणणं आहे ह्या मुळे लोकांची गोपनीयता राहणार नाही,आणि हे लागू करायचं झाले तर आम्ही भारतात ही सेवा देणार नाही.
अश्या प्रकारे तुमच wrd ला पण verification होणार आहे...तशी आम्ही व्यवस्था केली आहे💯💯



Fake वाल्यांना एकच पर्याय आहे dv skip करने.




जर तुम्ही dv skip करत असेल तर तुम्हाला माफ केल जाईल....चुक ही सगळयाकडून होते...एक मौका तुम्हाला देत आहोत...dv skip करा जर तुम्ही fake/fraud वाले असाल तर....


तुमचा सारा data आमच्याकडे आहे💯💯💯

#forwarded
WRD AEE , AE1
Join @only_stdy
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Please do it for yourself🙏