Only Study Official ©
11.5K subscribers
1.79K photos
40 videos
550 files
528 links
[email protected]
Only study official हे चॅनेल सिव्हील इंजिनीअरींग स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले अधिकारी चालवत आहेत.या चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे हाच एकमेव हेतू आहे.
Download Telegram
Savidhan.pdf
11.2 MB
Constitution of India - in Diglot Edition (English-Marathi)

आज संविधान दिनानिमित्त आपण आपल्या चॅनेल मार्फत सर्व सदस्यांना आपल्या भारताचे संविधान PDF स्वरूपात देत आहोत.

जॉईन @only_stdy
THE-CONSTITUTION-(ONE-HUNDRED-AND-SECOND-AMENDMENT)-ACT-2018.pdf
1.6 MB
वरील PDF हे आज सगळ्यात जास्त चर्चेत असलेली १०२ वी घटना दुरूस्ती आणि १०३ वी घटना दुरुस्ती संबंधित आहेत.

जॉईन @only_stdy
💐💐
🛑महाराष्ट्र अभिांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० साठी नाशिक व अमरावती या नविन केंद्रांची निवड.

🛑दि.२६/११/२०२० ते दि.०७/१२/२०२० पर्यंत परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा.

Join us @only_stdy
AE-1 Order 27.11.2020.pdf
218.4 KB
MPSC 2018 WRD AE1 Order
Join @only_stdy
5_6199598194410652182.pdf
213.1 KB
MPSC 2018 WRD AEE Order
Join @only_stdy
❤️❤️तलब होनी चाहिए कामयाबी की...
सोच तो सभी लेते हैं...❤️ ❤️

नगर रचना सहाय्यक 2018,

कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग 2018 ,

सहाय्यक कार्यकारी अभियंता , जलसंपदा विभाग AEE (MPSC 2018 )

अभिनंदन "सागर काळे सर" !!🥳
join @only_stdy
ghoshana mes-2019.pdf
312.3 KB
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (मुलाखत २०१९)

🛑नवीन पद्धत - गट चर्चा 🛑

Join us @only_stdy
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुलाखत २०१९

🛑नवीन पद्धत - गट चर्चा🛑

Join us @only_stdy
नविन गोष्टीचे स्वागत करा !

गेले ८ महिने जिथे काहीच घडत नाही तिथे काहीतरी घडत आहे !

🛑महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी जो काही नविन मार्ग आणला आहे यावर त्यांनी नक्कीच विचार केलेला असणार !

Join us @only_stdy

🛑सध्या आयोगाकडे मुलाखती साठी फक्त २ पॅनल सदस्य आहेत. नविन सदस्य कधी भरले जातील याची काही शाश्वती नाही. ( १९ सप्टेंबर २०१९ मध्ये सर्व प्रथम सदस्य भरती साठी जाहिरात निघाली, त्यावर काही कार्यवाही नाही.त्यानंतर परत महाविकास आघाडीने सदस्य भरती साठी जहिरात काढलेली आहे परंतु आजूनही त्यावर काही हालचाल झालेली दिसत नाही.)

🛑त्यामुळे मुलाखती साठी ३६०० विद्यार्थी असताना पारंपरिक पद्धतीने जर मुलाखती होण्यास कमीत कमी 🛑९० कामकाजाचे दिवस🛑 (३६००/(२*२०)) लागतील. म्हणजे १८ किंवा १७ आठवडे सलग ते पण ideal परिस्थीत. यामध्ये सार्वजनिक सुटी , आंदोलन तसेच सदस्य मुलाखती केंद्र बदलताना होणारा विलंब (मुंबई ते नागपूर इ.) गृहीत न धरता.म्हणजे कमीतकमी पारंपरिक पद्धतीने मुलाखती होण्यास ६ ते ७ महिने लागू शकतात आणि त्यानंतर निकाल.तरी यामध्ये मराठा आरक्षण , covid १९ याचा समावेश केलेला नाही.

तरी या अनिश्चितेच्या काळात याचे स्वागत करा आणि तयारीला लागा❤️

Join us @only_stdy
ज्योतिराव गोविंदराव फुले यांना १९व्या शतकातील मुख्य 'समाजसुधारक' मानले जाते !अस्पृश्यता, महिला शिक्षण, विधवा-विवाह आणि शेतकर्‍यांच्या हितासाठी महात्मा ज्योतिबा फूले यांनी उल्लेखनीय काम केले आहे.
महात्माफुले यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !💐💐💐
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
Join @only_stdy
Corrigendum.pdf
707.6 KB
📌पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट-अ शुद्धीपत्रक join @only_stdy
"Disale गुरुजी- पुरस्कारापेक्षाही मोठा माणुस...!"

पुरस्काराच्या एकूण रकमेपैकी ५० टक्के रक्कम या पुरस्कारासाठी अंतिम फेरीत पोहोचलेल्या अन्य नऊ शिक्षकांना देणारा....,

यामुळे या नऊ देशांतील हजारो शालेय विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी मदत होईल, असा उदात्त विचार बाळगणारा......,

तर शिक्षकांमधील नवोपक्रमशीलतेला चालना मिळावी म्हणून उर्वरित रक्कम ‘टीचर इनोव्हेशन फंड’साठी देणारा....,

पुरस्काराच्या इतिहासात पहिल्यांदाच पुरस्काराची काही रक्कम अंतिम फेरीतील अन्य मानांकितांना देणारा असा हा पुरस्कारापेक्षाही मोठा माणूस......,

"Hat's off गुरुजी...!"

Join @only_stdy
#एसईबीसी आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती हटविण्याबाबत राज्य शासनाने केलेल्या अर्जावर येत्या ९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता पाच सदस्यीय घटनापिठासमोर सुनावणी होणार.

-अशोक चव्हाण

Join ❤️❤️ @only_stdy ❤️❤️
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
सारथी संस्थेने आज UPSC पूर्व परीक्षा पास मराठा विद्यार्थ्यांसाठी ५० हजार रुपये शिष्यवृत्ती जाहीर केलीय. फॉर्म भरण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर जाऊन सारथी संस्थेच्या वेबसाईटवरील सूचना फलक वाचवा.
http://sarthi-maharashtragov.in/mr/node/4

―――――――――――――――――――――――

Join @only_stdy
🛑 सरकारी वीजवितरण कंपन्यांचे खासगीकरण 🛑

।। केंद्र सरकारकडुन राज्यांना निविदा संहितेचा मसुदा ।।

मसुद्यात नेमके काय?

१०० टक्के खासगीकरण आणि ७४ टक्के खासगीकरणाचे पर्याय.

खासगीकरणानंतरही पाच ते सात वर्षे संबंधित राज्य सरकारने कंपनीला अर्थबळ द्यावे.

खासगीकरण करताना संबंधित कंपनीला २५ वर्षांसाठी वीजवितरण परवाना.

सरकारी वीजवितरण कंपनीच्या सर्व मालमत्ता नवीन खासगी कंपनीच्या ताब्यात.

खासगी कंपनीला जमीन वापरता येईल, पण तिची मालकी मिळणार नाही.


कर्मचारी खासगी कंपनीत गेल्यानंतरही त्यांच्या निवृत्ती लाभाची जबाबदारी सरकारवर.

निविदा प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आठ महिन्यांत खासगीकरण प्रक्रिया पूर्ण करावी.

――――――――――――――――――――

जॉईन @only_stdy