Only Study Official ©
11.5K subscribers
1.75K photos
38 videos
544 files
511 links
[email protected]
Only study official हे चॅनेल सिव्हील इंजिनीअरींग स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले अधिकारी चालवत आहेत.या चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे हाच एकमेव हेतू आहे.
Download Telegram
Forwarded from MPSC
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 करीता पुणे, नाशिक व औरंगाबाद जिल्हा केंद्रावर दिनांक 13 डिसेंबर,2021 रोजीपासून आयोजित दुसऱ्या टप्प्यातील मुलाखतीचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
4237.pdf
559.3 KB
Advt.No. 17/2019 Maharashtra Civil Engineering Services Main Examination 2019- Change in Interview Venue (Nashik) @only_stdy
ELIGIBLE 434 -MPSC MES MAINS 2020 SPONSORSHIP (2).pdf
744.5 KB
ELIGIBLE 434 -MPSC MES MAINS 2020 SPONSORSHIP
Join us @only_stdy
4238.pdf
42.1 KB
MPSC MES 2019 Nashik Revised Interview schedule.

Join @only_stdy
सीडीएस जनरल बिपीन रावत यांचं निधन

तामिळनाडू येथे लष्कराच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात

अपघातात प्रवास करणारे सर्वजण मृत्यूमुखी

💐💐 भावपूर्ण श्रध्दांजली 💐💐
भूमि अभिलेख विभाग (पुणे विभाग)

Join @only_stdy
💥 भूमी अभिलेख ( नागपूर विभाग )

💥 १८९ जागा

💥 ऑनलाईन अर्ज - ९.१२.२१ ते १.१.२२
@only_stdy

💥 परीक्षेचा प्रस्तावित दिनांक - २३.०१.२०२२ ( आवश्यकतेनुसार बदल होण्याची शक्यता )
💥 भूमी अभिलेख ( औरंगाबाद विभाग )

💥 २०७ जागा

💥 ऑनलाईन अर्ज - ९.१२.२१ ते १.१.२२
@only_stdy

💥 परीक्षेचा प्रस्तावित दिनांक - २३.०१.२०२२ ( आवश्यकतेनुसार बदल होण्याची शक्यता )
💥 भूमी अभिलेख ( नाशिक विभाग )

💥 १०२ जागा

💥 ऑनलाईन अर्ज - ९.१२.२१ ते १.१.२२ @only_stdy

💥 परीक्षेचा प्रस्तावित दिनांक - २३.०१.२०२२ ( आवश्यकतेनुसार बदल होण्याची शक्यता )
💥 भूमी अभिलेख ( अमरावती विभाग )

💥 १०८ जागा

💥 ऑनलाईन अर्ज - ९.१२.२१ ते १.१.२२
@only_stdy

💥 परीक्षेचा प्रस्तावित दिनांक - २३.०१.२०२२ ( आवश्यकतेनुसार बदल होण्याची शक्यता )
💥 भूमी अभिलेख ( कोकण प्रदेश, मुंबई विभाग )

💥 २४४ जागा

💥 ऑनलाईन अर्ज - ९.१२.२१ ते १.१.२२
@only_stdy

💥 परीक्षेचा प्रस्तावित दिनांक - २३.०१.२०२२ ( आवश्यकतेनुसार बदल होण्याची शक्यता )
🛑🛑🛑MES MAINS 2020 चे प्रवेशपत्र जाहीर .🛑🛑🛑
http://13.127.59.127/mpsconline/public/admitCardLogin

Join - @only_stdy
🚫भूमि अभिलेख विभागातील भुकरमापक तथा लिपीक पदाच्या परीक्षेचा ऑनलाईन फॉर्म भरताना विद्यार्थ्यांनी हे नियम ध्यानात घ्यावेत...

🛑 परीक्षेचे आवेदन पत्र ज्या महसूल विभागातून आवेदन पत्र भरणार आहे. त्याच महसूल विभागात परीक्षेला उपस्थित राहायचे आहे. जर त्यांची निवड झाली तर त्यांना नियुक्ती त्याच विभागात केली जाईल.

🛑 एका उमेदवारास केवळ एकाच विभागातून आवेदन पत्र भरणेकरता उपलब्ध असेल, एकदा एका विभागतून उमेदाराने आवेदन भरल्यास त्या उमेदवारास पुन्हा इतर विभागातून अर्ज भरता येणार नाही.

🛑निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या विभागातीत प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येईत ही प्रतीक्षा यादी १ वर्षापर्यंत अबाधीत राहील.

🔥 12+ degree holders (civil) सुद्धा या परीक्षेसाठी form भरू शकतात.

Join @only_stdy
Join us @only_stdy